तेच खरं प्रेम असतं....❤

तेच खरं प्रेम असतं....
मागूनही जे मिळत नसतं....
तेच खरं प्रेम असतं....
मनात असूनही जे देता येत नसतं....
तेच खरं प्रेम असतं....
खूप समजावूनही जे भरकटत असतं...
तेच खरं प्रेम असतं....
उभ्या संकटातही जे शांत असतं....
तेच खरं प्रेम असतं....
सांडलं तरी जे भरतअसतं....
तेच खरं प्रेम असतं....
विसरलं तरी जे आठवत असतं....
तेच खरं प्रेम असतं....
वर वर हसलं तरी आतून जे रडत असतं....
तेच खरं प्रेम असतं....
डोळे बंद केलं तरीजे दिसत असतं....
तेच खरं प्रेम असतं....
हवं असतानाही जे मागता येत नसतं....
तेच खरं प्रेम असतं....
अन् न मागताही जे मिळत असतं....
तेच खरं प्रेम असतं....
तेच खरं प्रेम असतं....



Comments